Friday, September 10, 2021

रस्ता


 यशापर्यंत घेऊन जाणारा रस्ता

सुंदर नसला तरी चालेल 

पण तो योग्य असावा.

अशा रस्त्याने चाललेल्या प्रत्येक क्षणाचा

एक नवा इतिहास घडावा.

1 comment:

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही