काहीतरी सांधत राहावे
आयुष्याचे गाणे नव्याने
आपले आपणच लिहीत राहावे
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment