Wednesday, September 1, 2021

विचार


 विचार बदलले की

मार्ग आपोआप सुचत जातात.

अथक प्रयत्नांच्या पानावर

मग यशाचे मोर,

हळूवार नाचू लागतात.

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही