Friday, August 13, 2021

दीप


 कणाकणाने आयुष्यातील

क्षण क्षण अवघा वेचत रहावा.

सामर्थ्याचा दीप अंतरी

नित्य नव्याने उजळीत रहावा

2 comments:

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही