वाट्याला येईल ते आयुष्य
हसत हसत जगावं.
अन् येणाऱ्या प्रत्येक क्षणाकडे
एक संधी म्हणून पहावं.
अर्नदिप
अप्रतिम
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
अप्रतिम
ReplyDelete