Monday, June 14, 2021

विश्वास


 विश्वास पक्का असला की

ग्रह तारे सुद्धा साथ देतात.

यशाच्या सुगंधी फुलांनी

आपली ओंजळ भरुन टाकतात.

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही