Sunday, April 25, 2021

आभाळ


 अथक प्रयत्नांच्या पाऊलखुणा उमटवत

पुढे जात राहायचे.

आभाळ असू दे किती ही लांब

त्याला मुठीत घेऊनच थांबायचे.

                            अर्नदिप

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही