Saturday, March 27, 2021

होळी


  राग, लोभ रुसवा सारा आज दहन करूया.

नाते जपुया स्नेहाचेअन् प्रेमाने विश्वास वाढवूया.

इंद्रधनूशी रंगांनी परस्परांचेआयुष्य सजवूया.

हर्षित मनाने होळीचा सण साजरा करू या.

                                              अर्नदिप






No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही