Saturday, March 6, 2021

पाऊलखुणा


मोह, माया अन् संकटाना

अलगद तू दूर कर.

उठवत जा तुझ्या पाऊलखुणा

भविष्याच्या रस्त्यावर.

                    अर्णदिप


1 comment:

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही