Saturday, March 20, 2021

नातं


 तोडण त्याच्या हातात असलं तरी

आपण मात्र जोडत राहायचं.

प्रेमाच्या वर्षावात अखंड

प्रत्येक नातं फुलवत राहायचं.

                            अर्नदिप

2 comments:

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही