Sunday, March 14, 2021

सज्ज व्हायच


 हातातून निसटून गेलेल्या

मुठभर वाळुसाठी

रडत का बसायचं.

पुन्हा नव्याने मूठ भरण्यासाठी

नव्या जोमाने अन्

नव्या उत्साहाने हसत हसत सज्ज व्हायचं.

                             अर्नदिप

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही