Sunday, October 4, 2020

आयुष्य


 चार दिवसाचं आयुष्य

हसत हसत जगायचं

सारं इथच ठेऊन

एक दिवस निघून जायचं

                       सौ. आराधना गुरव

2 comments:

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही