पहाट आज ओली.
वाटे जणू ढगांनी,
चादर अच्छादली.
आराधना गुरव
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment