Sunday, October 11, 2020

दान

 दान जन्माच मिळता,

जन्म सार्थक करावा.

प्रेम द्यावे असे जगा,

हेवा साऱ्यांना वाटावा.

                 सौ. आराधना गुरव


1 comment:

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही