प्रत्येक ऋतु हसत हसत
झेलता आला की
आयुष्य सुखकर होऊन जातं.
पेलता न येणारं ओझं ही मग
चुटकीसरशी हलकं वाटू लागतं.
सुंदर रचना,कमीतकमी शब्दात खूप काही सांगणारी कविता. अशाच रचना करत रहा खूप खूप शुभेच्छा. प्रा.अनंत डोईफोडे
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
सुंदर रचना,कमीतकमी शब्दात खूप काही सांगणारी कविता. अशाच रचना करत रहा खूप खूप शुभेच्छा. प्रा.अनंत डोईफोडे
ReplyDelete