Friday, May 13, 2022

भरारी


 घे भरारी अशी पुन्हा की

गगनाला ही हेवा वाटावा.

यशाचा अमूल्य ठेवा

अलगद तुझ्या हाती यावा

1 comment:

  1. खूपच छान लिहतेस...प्रत्येक शब्दामध्ये अर्थ लपलेला आहे

    ReplyDelete

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही