Wednesday, April 27, 2022

धागा


 आपल्या अंतर्मनातील

सामर्थ्याचा धागा अचूक पकडायचा.

त्याच्या सोबतीनेच मग

यशाचा सोनेरी गोफ विणायचा.

1 comment:

  1. अचूक धागा पकडायचा जगण्याचा!त्यातून मार्ग सापडतो जीवनाचा !! छान चारोळी..विजय वर्षा

    ReplyDelete

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही