समजावून सांगितला.
मोजू कशी सांगा तुमच्या
अनमोल कर्तुत्वाला.
तळपणाऱ्या सुर्यासम
तेज तुमचे झळकले.
भिमराय नाव म्हणून तर
मनामनात कोरले.
जय भिम आराधनाखुप छान लिहिले आहे 🙏🙏
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
जय भिम आराधना
ReplyDeleteखुप छान लिहिले आहे 🙏🙏