Friday, February 4, 2022

स्तब्धता


 विचारांची अढळ स्तब्धता असेल तर

मन कोणत्याच मोहाला बळी पडत नाही

आणि असं अढळ मन जिथे असेल तिथे

यशही आपल्या पाऊलखुणा

उमटवल्या शिवाय रहात नाही.

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही