Thursday, February 10, 2022

सावली


 कुठूनतरी एकादी  मोरपंखी सावली

अदृश्यपणे सतत आशिर्वाद देत राहते.

तुमच्या आयुष्यात म्हणूनच कदाचित

यशाच्या सोनेरी किरणांची

अखंड बरसात सुरू होते.


No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही