Friday, January 21, 2022

स्वयं प्रकाश


 मनानं एकदा स्वयंप्रकाशीत व्हायचं ठरवलं की

प्रेरणेसाठी उसण्या प्रकाशाची

आवश्यकताच भासत नाही.

जग आतूनच उजळून निघत असल्याने

मनाला अंधाराची भीतीच उरत नाही

1 comment:

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही