चांदणं पसरण्याची वाट कशाला बघायची.
स्वतःच चांदणं बनून
अविवेकाची काजळी दूर सारायची अन्
मुक्त हस्ताने इतरांसाठी
चांदण्याची बरसात करायची.
खूपच सुरेख ,👌👌👌👌👍👍👍👍
👌👌 खरं आहे
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
खूपच सुरेख ,👌👌👌👌👍👍👍👍
ReplyDelete👌👌 खरं आहे
ReplyDelete