Monday, August 23, 2021

ओंजळ


 आयुष्य शिकवत असत खूप काही

आपण प्रत्येक क्षणी ते शिकून घ्यावं.

अनुभवांच्या मोत्यांनी 

ओंजळ आपली भरत राहावं.

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही