Friday, May 21, 2021

पाऊलखुणा


 पाने पलटावीत तसे,

दिवस पालटत जातात.

यशापयशाच्या पाऊलखुणांचे

ठसे तेवढे मागे उरतात.

                   अर्नदिप

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही