Wednesday, March 10, 2021

नाती


 राग, लोभ, माया, पाश

सारे मोह गळून पडतात.

मनाची नाती मनाशी

जेव्हा आतून जुळून येतात.

                         अर्नदिप

1 comment:

  1. क्या बात है ,एकदम सही 👌👌👌👍👍

    ReplyDelete

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही