अंतर मिटून जातं.
हळूवारतेच्या धाग्यांनी
नवीन नातं जुळून येतं
आराधना
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment