Sunday, November 22, 2020

चिमण्या


 चिवचिवणाऱ्या चिमण्या

अंगणात क्षणभरच खेळतात.

आल्या आल्या म्हणता म्हणता.

भुर्रकन उडून जातात.

                  आराधना

1 comment:

  1. माहेराची आठवण करून दिलीत.heart touching

    ReplyDelete

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही